राज्यातील कृषिपंपांसाठी लवकरच नवीन वीजजोडणी धोरण

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा मुंबई : मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले कृषिपंपांसाठीचे नवीन वीजजोडणी धोरणास त्वरित अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिल्यात. … Continue reading राज्यातील कृषिपंपांसाठी लवकरच नवीन वीजजोडणी धोरण